nach g ghuma box office hit
super hit marathi movie nach ga ghuma ने कमावले एका दिवसात २ कोटी. हरिश्चंदाची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी, यांसारख्या मराठी चित्रपट चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या चित्रपटांनंतर २०२४ मध्ये दिग्दर्शक परेश मोकाशी नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. “नाच ग घुमा” सध्या चित्रपटगृह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.१मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे . स्वप्नील … Read more