Sunita williams – भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा जाणार अवकाशात!
Sunita williams – भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा जाणार अवकाशात.अंतराळवीर राकेश शर्मा , कल्पना चावला ल्यांच्या नंतर सुनिता विल्यम्स या भारतीय वंशाच्या तिसऱ्या अंतराळवीर ठरल्या होत्या .५८ वर्षाच्या सुनिता विल्यम्स या तिसऱ्यांदा अवकाशात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांनी या पूर्वी ही कामगिरी २००६ आणि २०१२ या वर्षी केलेली आहे. सुनीता विल्यम्स तब्बल तिसऱ्यांदा अंतराळात झेप … Read more