Loksabha election 2024 – रोहित पवार यांना मंचावर कोसळले रडू. अजित पवार यांनी केली नक्कल.

Loksabha election 2024 – रोहित पवार यांना मंचावर कोसळले  रडू. अजित पवार यांनी केली नक्कल. बारामती मतदान संघातील लढत सध्या नणंद आणि वहिनी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा  पवार यांच्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. या बरोबरच काका आणि पुतण्या यांच्यातील लढत व त्याचे समीकरण याबद्दल महाराष्ट्राला वेगळा सांगायची गरज नाही. परंतु रविवार (दि.५) रोजी घेतल्या … Read more

Hamida Banu: गूगलने सादर केले हमीदा बानू यांचे ‘ doodle ‘.

Hamida Banu: गूगलने सादर केले हमीदा बानू यांचे ‘ doodle ‘.जाणून घ्या कोण होत्या हमीदा बानू गुगलने शनिवारी, 4 मे रोजी भारतीय कुस्तीपटू हमीदा बानू यांच्या स्मरणार्थ एक डूडल (doodle)जारी केले, ज्यांना भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू मानले जाते. गुगल डूडलच्या वर्णनात असे म्हटले आहे की, “हमिदा बानू तिच्या काळातील ट्रेलब्लेझर होत्या, आणि तिची निर्भयता … Read more

Sushma andhare helicopter crash – शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात.

Sushma andhare helicopter crash –   शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात. सुषमा अंधारे सुखरुप. शिवसेनेच्या ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला. आपण सुखरुप असल्याची माहिती त्यांनी समजमध्यामांना दिली.त्याच बरोबर पायलट सुध्धा सुखरुप आहे.   सध्या देशासह राज्यात लोकसभा … Read more

Covishield Vaccine – जीव वाचवले की धोक्यात घातले? जाणून घ्या सत्य

Covishield vaccine चे सत्य  ३० एप्रिल २०२४ रोजी रात्री ९वा.१६ मी च्या सुमारे Astrazeneca या संस्थने एक धक्कादायक खुलासा केला. जगभरात सर्वात जास्त प्रमाणात वापरण्यात आलेल्या कोविड -१९ च्या लसिमधील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या Oxford astrazeneca ज्याचे नाव भारतामध्ये Covishield व युरोप मध्ये Vaxzevria असे ठेऊन Serum Institute of India तयार करत होते,त्या लासीमुळे विविध दुष्परिणाम … Read more

drugs addiction – युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे . या मध्ये एक व्यक्ती भरदिवसा इंजेक्शन व्दारे ड्रग्स drugs चे सेवन करताना आढळून येत आहे . सदर व्हिडिओ हा दिल्ली मधला असून या मध्ये ई – रिक्षा चालक आमली पदार्थाचे (drugs) सेवन करताना दिसून येत आहे .       भारतामध्ये आमली पदार्थाचे … Read more