Team India head coach 2024 – ५ वेळा जेतेपद मिळवून देणारे स्टीफन फ्लेमिंग्ज बनणार टीम इंडिया चे नवे प्रशिक्षक.

Team India head coach 2024 – ५ वेळा जेतेपद मिळवून देणारे स्टीफन फ्लेमिंग्ज बनणार टीम इंडिया चे नवे प्रशिक्षक. टीम इंडिया चे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघासोबत भरीव कामगिरी केली परंतु आगामी टी-20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआय ने या … Read more

IPL 2024 jadeja out – जडेजा झाला ‘वेगळ्या पद्धतीने बाद’.

IPL 2024 - jadeja out

IPL 2024jadeja out – जडेजा झाला ‘वेगळ्या पद्धतीने बाद’.आयपीएल २०२४ मधील सामना क्रमांक ६१ गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि या मोसमात कमालीच्या फॉर्म मध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्स यांच्या मध्ये खेळला गेला .हा सामना चेन्नई ने ५ गडी राखून जिंकला असला तरी हा सामना अजून एका गोष्टी मुळे चर्चेत आला तो म्हणजे रवींद्र जडेजा ची विकेट. … Read more

Ireland vs Pakistan-आयर्लंड ने पाकिस्तान वर मिळवला इतिहासिक विजय.

Ireland vs Pakistan सध्या सर्वत्र क्रिकेटचे वारे वाहत आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचली तरी प्ले ऑफ मध्ये कोणते चार संघ असतील याची उत्सुकता कायम आहे. आयपीएल मध्ये सर्व जन गुंतलेले असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आयर्लंड ने पाकिस्तान वर इतिहासिक विजय मिळवला आहे. पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांची ३ सामन्यांची टी -२० मालिका आयर्लंड येथे होत आहेत. … Read more

sunrisers vs super giants – केएल राहुलला चांगलेच खडे बोल

Sunrisers Vs Super Giants – केएल राहुलला चांगलेच खडे बोल  सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या आयपीएल सामन्यात संघाचा 10 विकेटने पराभव झाल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सचा मालक आणि कर्णधार केएल राहुलसोबत मैदानावर गरमागरमीचे वातावरण दिसले हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १० गडी राखून पराभव झाल्याने रागावलेले लखनौ सुपर जायंट संघाचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुल याला चांगलेच खडे … Read more

IPL 2024 Final – मालिका अंतिम टप्प्यात. प्लेऑफ साठीची शर्यत होणार अजूनही अवघड.

IPL 2024 – मालिका अंतिम टप्प्यात.प्लेऑफ साठीची शर्यत होणार अजूनही अवघड. आजच्या सामन्यावर लक्ष. IPL-2024 अंतिम टप्प्यात आली तरी प्लेऑफ साठी कोण पत्र ठरणार याची उत्सुकता लागलेली आहे. प्रत्येक संघाचे १२ सामने झाले तरी अजून ८ संघांच्या आशा प्लेऑफ मध्ये खेळण्यासाठी कायम आहेत. केवळ मुंबई इंडियन्स हा एकच संघ प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे … Read more

Hamida Banu: गूगलने सादर केले हमीदा बानू यांचे ‘ doodle ‘.

Hamida Banu: गूगलने सादर केले हमीदा बानू यांचे ‘ doodle ‘.जाणून घ्या कोण होत्या हमीदा बानू गुगलने शनिवारी, 4 मे रोजी भारतीय कुस्तीपटू हमीदा बानू यांच्या स्मरणार्थ एक डूडल (doodle)जारी केले, ज्यांना भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू मानले जाते. गुगल डूडलच्या वर्णनात असे म्हटले आहे की, “हमिदा बानू तिच्या काळातील ट्रेलब्लेझर होत्या, आणि तिची निर्भयता … Read more

T20 Worldcup final team -के. एल.राहुलला संघात स्थान नाही.

टी-२० विश्वचषक (T20 worldcup) २०२४ साठी संघाची घोषणा करण्यात आली आहे . आजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे . कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा सांभाळणार असून उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्या यास निवडले आहे . संघात कधी मोठे बदल केले गेले आहेत. के. एल.राहुल याला संघात स्थान मिळवण्यात यश आले … Read more